VIDEO : आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणूका Shivsena ताकदीने लढणार

VIDEO : आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणूका Shivsena ताकदीने लढणार

| Updated on: Mar 22, 2022 | 1:59 PM

संजय राऊत सध्या नागपूरच्या दाैऱ्यावर आहेत. यामुळे आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणूकांमध्ये शिवसेनेची ताकद वाढण्याची शक्यता आहे. भविष्यात शिवसेना-भाजप एकत्र येणार नाही. एखादी भूमिका घेतली की त्यावरून शिवसेना मागे येणार नाही. ज्या पद्धतीनं 25 वर्ष एकत्र काम केलं. ते विसरुन भाजप सूडानं वागतंय. त्यामुळे एकत्र येणं शक्य नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी नागपुरात मीडियाशी संवाद साधताना स्पष्ट केलं.

संजय राऊत सध्या नागपूरच्या दाैऱ्यावर आहेत. यामुळे आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणूकांमध्ये शिवसेनेची ताकद वाढण्याची शक्यता आहे. भविष्यात शिवसेना-भाजप एकत्र येणार नाही. एखादी भूमिका घेतली की त्यावरून शिवसेना मागे येणार नाही. ज्या पद्धतीनं 25 वर्ष एकत्र काम केलं. ते विसरुन भाजप सूडानं वागतंय. त्यामुळे एकत्र येणं शक्य नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी नागपुरात मीडियाशी संवाद साधताना स्पष्ट केलं. त्यामुळे आगामी काळात शिवसेना-भाजप युती होणार नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं असून युतीच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे. तसेच शिवसेनेची आगामी वाटचाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच होणार असल्याचेही संकेत मिळत आहेत. भाजपचा भगवा आहे की नाही? भगव्याचा दांडा फक्त आमचाच आहे.