शिवजयंतीला मनमाडमध्ये उत्साहाने सुरुवात, पुतळ्याला आकर्षक सजावट
त्यामुळे मनमाडमधील शिवजयंती चर्चेचा विषय ठरला आहे. तिथं येणारी प्रत्येक व्यक्ती फोटो काढत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज महराष्ट्रात सगळीकडे तुम्हाला शिवजयंती उत्साहात साजरी करीत असल्याचे पाहायला मिळेल. कारण मागच्या दोन वर्षात कोरोनाच्या काळात अत्यंत साध्या पध्दतीने जयंती साजरी केली जात होती.
आज महाराष्ट्रात सगळीकडे शिवजयंती साजरी होत असल्याचे पाहायला मिळत आहे, त्याचपध्दतीने मडमाडमध्ये देखील युवा कार्यकर्त्यांकडून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्यामुळे तिथल्या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. तसेच तिथ असलेल्या शिवाजी महाराजांच्या मुर्तीला युवा तरूणांनी चांगली सजावट देखील केली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मनमाडमधील शिवजयंती चर्चेचा विषय ठरला आहे. तिथं येणारी प्रत्येक व्यक्ती फोटो काढत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज महराष्ट्रात सगळीकडे तुम्हाला शिवजयंती उत्साहात साजरी करीत असल्याचे पाहायला मिळेल. कारण मागच्या दोन वर्षात कोरोनाच्या काळात अत्यंत साध्या पध्दतीने जयंती साजरी केली जात होती.
Latest Videos