शिवस्मारकाचा प्रश्न केंद्राने लक्ष घालून सोडवावाः हसन मुश्रीफ

शिवस्मारकाचा प्रश्न केंद्राने लक्ष घालून सोडवावाः हसन मुश्रीफ

| Updated on: Feb 18, 2022 | 11:58 PM

पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे अभ्यासू मंत्री आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न ते अभ्यास करुन सोडवतील असे मत ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे अभ्यासू मंत्री आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न ते अभ्यास करुन सोडवतील असे मत ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. कोल्हापूरातील दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांची जागा ही त्याच पक्षाला म्हणजेच काँग्रेसलाचा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राने लक्ष घालून तो लवकर सोडवावा असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Published on: Feb 18, 2022 08:39 PM