Anil Bhosale | पुण्यातील आमदार अनिल भोसलेंवर तब्बल 497 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप

| Updated on: Sep 16, 2021 | 1:10 PM

पुण्यातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले (NCP MLC Anil Bhosale) यांच्यासह सात जणांवर दोषारोप दाखल करण्यात आलं आहे. शिवाजीराव भोसले बँकेच्या (Shivajirao Bhosale Bank) 496 कोटी 44 लाख रुपये गैरव्यवहार प्रकरणात 8 हजार पानांचं दोषारोपपत्र दाखल झालं आहे.

पुणे पोलिसांनी तपास करून काल शिवाजीनगर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. आरोपींनी नियोजनबद्ध कट करून कर्जदार आणि गुंतवणूकदारांची 496 कोटी 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Published on: Sep 16, 2021 01:07 PM