Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chatrapati Udayanraje | छत्रपती उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेसवरही राज्याभिषेक सोहळा

| Updated on: Jun 06, 2021 | 12:43 PM

छत्रपती उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेसवरही शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. सोहळ्यानंतर उदयनराजेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यार लक्ष वेधलं. आरक्षण हे वेगवेगळ्या जातींना जीआर काढून देण्यात आलं, कोणाचं काढून न घेता आरक्षण द्या, मराठा समाजाबाबत भेदभाव का?, असा सवालही यावेळी उदयनराजेंनी उपस्थित केला.

Published on: Jun 06, 2021 12:38 PM