शिवसैनिकांना टार्गेट केलं जातंय – किशोरी पेडणेकर
"आपला इन्कमटॅक्स एक संचलन आहे. इक्बाल चहल एक सनदी अधिकारी आहेत. ते या मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत. आलेल्या नोटीसीचा अभ्यास करुन आयटी विभागाला काय पाहिजे, त्याची माहिती ते नक्की देतील"
मुंबई: “आपला इन्कमटॅक्स एक संचलन आहे. इक्बाल चहल एक सनदी अधिकारी आहेत. ते या मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत. आलेल्या नोटीसीचा अभ्यास करुन आयटी विभागाला काय पाहिजे, त्याची माहिती ते नक्की देतील” असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. “तपास यंत्रणेला मदत केली पाहिजे. ते स्वत: सनदी अधिकारी आहेत. इक्बाल चहल मदत करतील” असे त्या म्हणाल्या. शिवसैनिकांना टार्गेट केलं जातंय, असं त्यांनी सांगितलं.
Latest Videos