कल्याणमधील शिवसैनिक उद्धव ठाकरेंची भेट घेणार, कार्यकर्ते देणार समर्थन

कल्याणमधील शिवसैनिक उद्धव ठाकरेंची भेट घेणार, कार्यकर्ते देणार समर्थन

| Updated on: Aug 22, 2022 | 4:06 PM

कल्याण पश्चिममधील शिवसैनिक मोठ्या संख्येने मातोश्रीबाहेर जमले आहेत. उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आणि त्यांना समर्थन देण्यासाठी हे कार्यकर्ते मातोश्रीबाहेर जमले आहेत.

कल्याण पश्चिममधील शिवसैनिक मोठ्या संख्येने मातोश्रीबाहेर जमले आहेत. उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आणि त्यांना समर्थन देण्यासाठी हे कार्यकर्ते मातोश्रीबाहेर जमले आहेत. “शपथपत्र देण्यासाठी आणि नोंदणीसाठी आम्ही इथे आलो आहोत. आम्ही सर्वजण उद्धव ठाकरेंसोबत आहोत. कल्याण पश्चिमची संपूर्ण शिवसेना ही त्यांच्यासोबत आहे. म्हणून आज आम्ही त्यांना भेटायला आलोय. 7000 शिवसैनिक नोंदणी सदस्य आणि 500 शपथपत्र आम्ही इथे आणली आहेत”, अशी माहिती कल्याण शहरप्रमुख सचिन बासरे यांनी दिली.

Published on: Aug 22, 2022 04:06 PM