अमित शाहंच मुंबईवर बेगडी प्रेम - अंबादास दानवे

अमित शाहंच मुंबईवर बेगडी प्रेम – अंबादास दानवे

| Updated on: Sep 05, 2022 | 10:22 AM

"सामना एक ज्वलंत विचारांच वर्तमानपत्र आहे. सामनाचे विचार फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादीत राहत नाहीत. ते देशपातळीवर जातात. ते ज्वलंत विचार व्यक्त करतात"

मुंबई: “सामना एक ज्वलंत विचारांच वर्तमानपत्र आहे. सामनाचे विचार फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादीत राहत नाहीत. ते देशपातळीवर जातात. ते ज्वलंत विचार व्यक्त करतात” असं शिवसेना आमदार अंबादास दानवे म्हणाले. “अमित शाह गणपती बाप्पाच्या दर्शनाला आले आहेत. गपणतीचं दर्शन करताना मुंबईच महत्त्व कमी करतायत. मुंबईवर त्यांचं बेगडी प्रेम आहे. मुंबईची अनेक कार्यालय अहमदाबादला हलवली आहेत. मुंबईच महत्त्व कमी करुन अहमदाबादच महत्त्व वाढवतायत” अशी टीका दानवे यांनी केली.

Published on: Sep 05, 2022 10:21 AM