प्रताप सरनाईकांकडून ठाकरे परिवाराचे कौतुक
आदित्य ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हणत आहेत. यामध्ये ठाण्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक सुद्धा आहेत.
मुंबई: आदित्य ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हणत आहेत. यामध्ये ठाण्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक सुद्धा आहेत. त्यांना आज याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, “आदित्य ठाकरे कितीही काहीही बोलले, तरी सरनाईक परिवार ठाकरे कुटुंबातील कुठल्या व्यक्तीविषयी विचार व्यक्त करणार नाही. प्रताप सरनाईक नेहमीच चांगल बोलतो” असंही ते म्हणाले.
Published on: Aug 02, 2022 04:35 PM
Latest Videos