Yamini Jadhav | प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती, शिवसेना आमदार यामिनी जाधवांची आमदारकी धोक्यात

Yamini Jadhav | प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती, शिवसेना आमदार यामिनी जाधवांची आमदारकी धोक्यात

| Updated on: Aug 18, 2021 | 8:25 AM

शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव अडचणीत आल्या आहेत. आयकर विभागाने त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केलीय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी आपल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीविषयी चुकीची माहिती दिल्याचा ठपका आयकर विभागाने ठेवला आहे.

शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव अडचणीत आल्या आहेत. आयकर विभागाने त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केलीय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी आपल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीविषयी चुकीची माहिती दिल्याचा ठपका देऊन आयकर विभागाने त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

कोण आहेत यामिनी जाधव??

यामिनी जाधव भायखळा विधानसभआ मदतारसंघाच्या आमदार आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी एमआयएमच्या वारीस पठाण यांचा पराभव केला होता
प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.