Sanjay Raut | संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी?, संजय राऊतांचा सवाल
देशात संविधान पायदळी तुडवलं जात आहे. राज्याचे आणि नागरिकांचे अधिकार पायदळी तुडवले जात आहेत. त्यामुळे संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारला केला आहे. तसेच केंद्र सरकारने आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये संविधान दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.
देशात संविधान पायदळी तुडवलं जात आहे. राज्याचे आणि नागरिकांचे अधिकार पायदळी तुडवले जात आहेत. त्यामुळे संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारला केला आहे. तसेच केंद्र सरकारने आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये संविधान दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमावर विरोधी पक्षासोबत शिवसेनाही बहिष्कार टाकत असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
Latest Videos