Sanjay Raut on BJP | बेळगाव निकालावर भाजपने पेढे वाटणे म्हणजे 105 हुतात्म्यांचं दुर्दैव : संजय राऊत

Sanjay Raut on BJP | बेळगाव निकालावर भाजपने पेढे वाटणे म्हणजे 105 हुतात्म्यांचं दुर्दैव : संजय राऊत

| Updated on: Sep 07, 2021 | 11:38 AM

"बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला. याचं महाराष्ट्रातील जनतेला आणि सर्वच राजकीय पक्षांना दुःख आहे. केवळ भाजप याला अपवाद आहे. भाजपने महाराष्ट्र एकिकरण समितीचा पराभव झाला म्हणून आनंद व्यक्त करत पेढे वाटले. महाराष्ट्रातील लोकांनी यावर पेढे वाटावे हे 105 हुतात्म्यांचं दुर्दैव आहे," असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

Sanjay Raut on BJP | “बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला. याचं महाराष्ट्रातील जनतेला आणि सर्वच राजकीय पक्षांना दुःख आहे. केवळ भाजप याला अपवाद आहे. भाजपने महाराष्ट्र एकिकरण समितीचा पराभव झाला म्हणून आनंद व्यक्त करत पेढे वाटले. महाराष्ट्रातील लोकांनी यावर पेढे वाटावे हे 105 हुतात्म्यांचं दुर्दैव आहे,” असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. | Shivsena MP Sanjay Raut criticize BJP over defeat of Maharashtra Ekikaran Samitee in Belaum