Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | राज्याच्या सरकारचा कोणताही मार्ग बदलणार नाही - खासदार संजय राऊत

Sanjay Raut | राज्याच्या सरकारचा कोणताही मार्ग बदलणार नाही – खासदार संजय राऊत

| Updated on: Jul 01, 2021 | 11:18 AM

तुम्ही खोटे आरोप, घाव करत असाल तर त्याचा मुकाबला करणे महाराष्ट्राच्या हितासाठी आवश्यक आहे. विरोधी पक्षाने सरकारवर आरोप केले पाहिजेत पण खोट्या तलवारीचे घाव घालु नका त्याने काही होणार नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले| Shivsena MP Sanjay raut criticize opposition Party Leaders 

दिल्लीत शांतता आहे, पण महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला वाटते की दिल्लीत पत्रव्यवहार करुन महाराष्ट्रातले सरकार अस्थिर करता येते का, दिल्लीत भाजप सरकार त्यामुळे विरोधी पक्षाला वाटते की केंद्रीय यंत्रणांचा वापर करून मंत्रीवर दबाब आणून सरकार हलवता येऊ शकते तर ती निव्वळ अशक्य आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्याआधी मी सुद्धा या दोन नेत्यांशी चर्चा करीत होतो, या चर्चेचा सर आहे की मुकाबला करायचा. तुम्ही खोटे आरोप, घाव करत असाल तर त्याचा मुकाबला करणे महाराष्ट्राच्या हितासाठी आवश्यक आहे. विरोधी पक्षाने सरकारवर आरोप केले पाहिजेत पण खोट्या तलवारीचे घाव घालु नका त्याने काही होणार नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले| Shivsena MP Sanjay raut criticize opposition Party Leaders