देशवासियांनी भाजपाचं थोबाडं फोडलं - विनायक राऊत

देशवासियांनी भाजपाचं थोबाडं फोडलं – विनायक राऊत

| Updated on: Jan 22, 2022 | 5:50 PM

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या रात्री आठ वाजता शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत, त्यांना मार्गदर्शन करतील"

मुंबई: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या रात्री आठ वाजता शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत, त्यांना मार्गदर्शन करतील. संपूर्ण देशात उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा चौथा क्रमांक आला आहे. हे म्हणजे देशवासियांनी भाजपाचं थोबाडं फोडलं आहे” असं सिंधुदुर्गचे शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले.