Pimpri-Chinchwad | पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना-भाजपमध्ये जुंपली, सेनेनं सोमय्यांना काळे झेंडे दाखवले

Pimpri-Chinchwad | पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना-भाजपमध्ये जुंपली, सेनेनं सोमय्यांना काळे झेंडे दाखवले

| Updated on: Nov 21, 2021 | 4:35 PM

भाजप नेते किरीट सोमय्या यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते पिंपरी चिंचवडमध्ये आमने सामने आले होते. पिंपरी चिंचवडमधील भ्रष्टाचारासंदर्भात किरीटसोमय्यांना निवेदन द्यायचं होतं.

भाजप नेते किरीट सोमय्या यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते पिंपरी चिंचवडमध्ये आमने सामने आले होते. पिंपरी चिंचवडमधील भ्रष्टाचारासंदर्भात किरीटसोमय्यांना निवेदन द्यायचं होतं. त्यासाठी आम्ही इथं आलो होतो, असं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. तर, भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना आरोप करत असलेला भ्रष्टाचार झालाच नसल्याचं म्हटलं आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केल्यानं वातावरण तापलं होतं.