Sanjay Raut | विरोधकांकडून भ्रम निर्माण करण्याचं काम, सरकारला कोणताही धोका नाही : संजय राऊत
विरोधकांकडून भ्रम निर्माण करण्याचं काम सुरु आहे. सरकारला कोणताही धोका नाही, असा पुनरुच्चार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
विरोधकांकडून भ्रम निर्माण करण्याचं काम सुरु आहे. सरकारला कोणताही धोका नाही, असा पुनरुच्चार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे उत्तम काम करत आहे. सरकारने 2 वर्ष उत्तम काम केलं आहे. पुढची तीन वर्ष सरकार याच ताकदीने काम करेल, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
Latest Videos