Mumbai | छ. शिवाजी महाराज पुतळा विटंबन प्रकरणी मुंबईतील लालबागमध्ये शिवसेनेचं निषेध आंदोलन

Mumbai | छ. शिवाजी महाराज पुतळा विटंबन प्रकरणी मुंबईतील लालबागमध्ये शिवसेनेचं निषेध आंदोलन

| Updated on: Dec 19, 2021 | 12:46 PM

मुंबईतल्या लालबाग, शिवाजी पार्कमध्ये शिवसैनिकांनी बंगुळुरुमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे. लालबाग परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुंबईतल्या लालबाग, शिवाजी पार्कमध्ये शिवसैनिकांनी बंगुळुरुमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे. लालबाग परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही वेळातच लालबाग परिसरात या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसैनिक जमा झाले आहेत. शिवसैनिक कर्नाटकचे बसवराज बोम्मई यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. बसवराज बोम्मई यांच्या विरोधात शिवसैनिकांनी निषेधाचे फलक झळकावले आहेत.