Sudhir Mungantiwar | STवरचा मुनगंटीवारांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, संपावरून मुनगंटीवार V/s मिटकरी LIVE
अनेक ठिकाणी एस.टी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या कामगार विरोधी धोरणास वैतागून स्वतःचे जीवन संपवले आहे . राज्य सरकार व विरोधी पक्ष हे मात्र एस.टी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचं समोर येत आहे.
सटी महामंडळाचा राज्य सरकारमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. ठिकठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला भाजपाचे नेतेही पाठिंबा देत आहेत. अशावेळी भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचा एक जुना व्हिडीओ शिवसेनेतर्फे व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भाजपची सत्ता असताना एसटीच्या प्रश्नाबाबत बोलताना विलनीकरण शक्य नसल्याचं विधान मुनंगंटीवारांनी केलं होतं. हा जुना व्हिडीओ शिवसेनेने व्हायरल केला आहे.
Latest Videos