लसीकरणाचं सर्टिफिकेट दाखवा, मगच दारु, UP तील Etawah च्या वाईनशॉपबाहेर नोटिसा
भारतात कोरोनाचं संकट कायम आहे. अशात कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण हाच एक पर्याय आहे. त्यामुळे 'लसीकरणाचं सर्टिफिकेट दाखवा, मगच दारु' UP तील Etawah च्या वाईनशॉपबाहेर अशा नोटिसा लावण्यात आल्या आहेत.
Latest Videos