Video : सिद्धू ‘या’ दोन राज्यातील तरूण सहभागी, पुण्यातील दोघांचा समावेश…
पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शूटर्स (Shooters) पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. 3 शूटर्स पंजाबमधील होते. 2 महाराष्ट्रातले, 2 हरयाणातले आणि यामधील एक शूटर्स हा राजस्थानमधील होता. आता पुण्यातल्या शूटर्समधील संतोष जाधव हा तर खुनातील आरोपी असल्याचे समोर आले आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची 29 मेला भरदिवसा हत्या (Shot dead) करण्यात आली […]
पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शूटर्स (Shooters) पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. 3 शूटर्स पंजाबमधील होते. 2 महाराष्ट्रातले, 2 हरयाणातले आणि यामधील एक शूटर्स हा राजस्थानमधील होता. आता पुण्यातल्या शूटर्समधील संतोष जाधव हा तर खुनातील आरोपी असल्याचे समोर आले आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची 29 मेला भरदिवसा हत्या (Shot dead) करण्यात आली आहे. त्याच्यावर मनसा येथील जवाहरके गावात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुसेवाला याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याचे दोन सहकारी जखमी झाले.
Published on: Jun 06, 2022 03:46 PM
Latest Videos