संत एकनाथ रंगमंदिर खासगीकरणाचा वाद पेटण्याची चिन्हे
संत एकनाथ रंगमंदिराच्या खाजगिकरणाचा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. संत एकनाथ रंगमंदिर नाट्यगृह खाजगिकरणाला मनसेचा विरोध केला आहे.
संत एकनाथ रंगमंदिराच्या खाजगिकरणाचा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. संत एकनाथ रंगमंदिर नाट्यगृह खाजगिकरणाला मनसेचा विरोध केला आहे. दहा कोटी खर्च करून सज्ज केलेलं नाट्यगृह महापालिका खाजगी तत्वावर
देणार आहे. नाट्यगृह खाजगी तत्वावर देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला विरोध आहे. नाट्यगृहाचे खाजगीकरण केल्यास रस्त्यावर उतरण्याचा मनसेचा ईशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिला.
Latest Videos