Sindhudurg | सिंधुदुर्गच्या भुईबावडा घाटात रस्त्याला भेगा, घाट मार्ग खचण्याची शक्यता

| Updated on: Jul 24, 2021 | 3:46 PM

सिंधुदुर्गच्या भुईबावडा घाटात रस्त्याला भेगा पडल्या आहेत. घाट मार्ग खचण्याची शक्यता असल्यानं हा मार्ग बंद करण्यात आला आहे. 