कोल्हापुरातील मातृलिंग मंदिरात महेश काळेंनी सादर केला अभंग
गायनक्षेत्रातील नावाजलेल्या नावांपैकी एक नाव म्हणजे महेश काळे. त्यांनी नुकतंच कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचं दर्शन घेतलं.
संगीत क्षेत्रातील नावाजलेल्या नावांपैकी एक नाव म्हणजे महेश काळे. त्यांनी नुकतंच कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी अंबाबाई मंदिराच्याच दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मातृलिंग मंदिरातसुद्धा जाऊन दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी आपल्या सुमधूर आवाजात अभंग सादर करत सर्वांना मंत्रमुग्ध केलं.
Latest Videos