Navi Mumbai | एपीएमसी मसाला मार्केटमध्ये स्लॅब कोसळला, जीवितहानी नाही
एपीएमसी मसाला मार्केटमधील धोकादायक इमारतीत कोट्यवधींचा कारभार चालतो. परंतू या ठिकाणी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मार्केटमध्ये छताचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.
मुंबई : एपीएमसी मसाला मार्केटमधील धोकादायक इमारतीत कोट्यवधींचा कारभार चालतो. परंतू या ठिकाणी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मार्केटमध्ये छताचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत कोणाचीही जीवितहानी झाली नसली तरी भीतीचे वातावणार पसरले आहे. एफ विंग मधील दोन दुकानांच्या मध्ये ये-जा करण्याासाठी असलेल्या पॅसेजमध्ये ही घटना घडली.
Published on: Aug 27, 2021 07:16 PM
Latest Videos