Solapur | कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात, कोंबड्या घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड

Solapur | कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात, कोंबड्या घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड

| Updated on: Oct 24, 2021 | 10:33 AM

सोलापुरात अपघातग्रस्त टेम्पोमधील कोंबड्या घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडालेली पाहायला मिळाली. सोलापूर पुणे महामार्गावरील बाळे येथे सकाळच्या सुमारास कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात झाला. अपघात ग्रस्त टेम्पोमधील कोंबड्या घेऊन जाण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली होती.

सोलापुरात अपघातग्रस्त टेम्पोमधील कोंबड्या घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडालेली पाहायला मिळाली. सोलापूर पुणे महामार्गावरील बाळे येथे सकाळच्या सुमारास कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात झाला. अपघात ग्रस्त टेम्पोमधील कोंबड्या घेऊन जाण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. कोंबड्याची वाहतूक करणारा आयशर टेम्पो पुण्यावरुन सोलापूरकडे येत होता. पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याने टेम्पो बाळे परिसरातच थांबून होता.