सोलापूरमध्ये 3 दिवसांपासून ठप्प असलेली लसीकरण मोहीम पुन्हा सुरु

| Updated on: Aug 30, 2021 | 10:36 AM

गेल्या तीन दिवसांपासून सोलापूर शहरात ठप्प असलेली लसीकरण मोहीम आज पुन्हा सुरु होणार आहे. लसीच्या तुटवड्या अभावी गेल्या तीन दिवसांपासून शहरातील लसीकरण मोहीम ठप्प होती. काल आरोग्य उपसंचालक यामार्फत लस उपलब्ध झाल्यामुळे आज शहरातील 40 लसीकरण केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम होणार आहे.