Solapur | सोलापूरच्या सदर बाजार परिसरात मोबाईल चोरीत वाढ, पोलिसांकडून 5 तासांत चोरी उघड

Solapur | सोलापूरच्या सदर बाजार परिसरात मोबाईल चोरीत वाढ, पोलिसांकडून 5 तासांत चोरी उघड

| Updated on: Aug 20, 2021 | 12:32 PM

सोलापूरच्या सदर बाजार परिसरात मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झालीय. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत 5 तासांत मोबाईल चोरांचा छडा लावलाय. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केलीय.

Solapur | सोलापूरच्या सदर बाजार परिसरात मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झालीय. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत 5 तासांत मोबाईल चोरांचा छडा लावलाय. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केलीय. चोरांकडून 10 मोबाईल जप्त करण्यात आलेत. यात सॅमसंगसह अनेक महागड्या फोनचा समावेश आहे. | Solapur police arrest gang of Mobile thief in Sadar Bazar