Solapur Unlock | ‘लेव्हल-1’ नुसार सोलापूर महापालिका क्षेत्रात आजपासून शिथिलता
शहराचा समावेश अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात आला आहे, त्यामुळे आजपासून सोलापुरातील सर्वकाही नियमित सुरू राहणार आहे.
सोलापूर शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असून आता मृत्यू दरही कमी झाला आहे, संसर्गाचा दर आता 0.75 टक्क्यावर आला आहे शिवाय बेडचा वापर 30 टक्क्यांच्या आत आल्याने शहराचा समावेश अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात आला आहे, त्यामुळे आजपासून सोलापुरातील सर्वकाही नियमित सुरू राहणार आहे.
Latest Videos