School | शाळा सुरु करण्यासाठी कृती गटाने सुचवलेल्या उपाययोजना
शाळा सुरु करण्यासाठी कृती गटाने काही उपाययोजना सुचवल्या आहेत. यानुसार, कोरोना नियमांचं कठोर पालन करणं गरजेचं असणार आहे. हे सर्व नियम पाळल्यास शाळा सुरु करण्यात येणार आहे. लहान मुलांच्या विशेष कृती गटाने या सूचना दिल्या आहेत. याअंतर्गत मास्क, सोशल डिस्टंसिंगचे तंतोतंत पालन करावे.
शाळा सुरु करण्यासाठी कृती गटाने काही उपाययोजना सुचवल्या आहेत. यानुसार, कोरोना नियमांचं कठोर पालन करणं गरजेचं असणार आहे. हे सर्व नियम पाळल्यास शाळा सुरु करण्यात येणार आहे. लहान मुलांच्या विशेष कृती गटाने या सूचना दिल्या आहेत. याअंतर्गत मास्क, सोशल डिस्टंसिंगचे तंतोतंत पालन करावे. सर्व शिक्षकांचे लसीकरण झालेले असावे. दररोज मुलांचे तापमान तापासावे. मुलांना रिक्षा, टॅक्सी किंवा अन्य कुठल्याही वाहनात कोंबून आणण्यावर प्रतिबंब असेल. वर्गात वातानुकूलित यंत्रणा नको, हवा खेळती हवी.
Latest Videos