Special Report | माझ्या हत्येचा कट, भाजप नेते गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप

Special Report | माझ्या हत्येचा कट, भाजप नेते गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप

| Updated on: Dec 26, 2021 | 9:26 PM

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खळबळजनक आरोप केला आहे. सांगलीचे पालकमंत्री, सांगलीचे पोलीस अधिक्षक, अतिरीक्त पोलीस अधिक्षक यांनी मला जीवे मारण्याचा कट केला, अशा पद्धतीचा व्हिडीओ पडळकर यांनी प्रसारीत केलाय.

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खळबळजनक आरोप केला आहे. सांगलीचे पालकमंत्री, सांगलीचे पोलीस अधिक्षक, अतिरीक्त पोलीस अधिक्षक यांनी मला जीवे मारण्याचा कट केला, अशा पद्धतीचा व्हिडीओ पडळकर यांनी प्रसारीत केलाय. योगायोग म्हणजे पडळकर‌ ज्या घटनेचा व्हिडिओ दाखवतायत ती घटना 7 नोव्हेंबर रोजी घडलीये, असं ते म्हणत आहेत.‌