Nashik Waterfall | नाशिकमधील सोमेश्वर धबधबा प्रवाहित

Nashik Waterfall | नाशिकमधील सोमेश्वर धबधबा प्रवाहित

| Updated on: Jul 31, 2021 | 2:26 PM

गेल्या दोन दिवसांपासून नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.. परिणामी नाशिकचा सोमेश्वर धबधबा आता पूर्ण क्षमतेनं कोसळायला सुरुवात झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी नाशिकचा सोमेश्वर धबधबा आता पूर्ण क्षमतेनं कोसळायला सुरुवात झाली आहे. प्रशासनाने पर्यटन स्थळांवर बंदी घातलेली असली तरी नजर चुकून अनेक पर्यटक या ठिकाणी येत असल्याचं बघायला मिळत आहे. बघुयात नाशिकच्या सोमेश्वर धबधब्याचं हे मनमोहक दृश्य…