VIDEO : Sonali Phogat यांच्या मृत्यूचा कट,आरोपीचा खुलासा
भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. हा खुसाला त्यांच्या हत्येकरणांनी दिलायं. विशेष म्हणजे सोनाली फोगाट प्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे. सोनाली फोगाट यांच्या मृत्यूचा कट रचला असल्याचा धक्कादायक खुलासा आरोपींनी केला आहे.
भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. हा खुसाला त्यांच्या हत्येकरणांनी दिलायं. विशेष म्हणजे सोनाली फोगाट प्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे. सोनाली फोगाट यांच्या मृत्यूचा कट रचला असल्याचा धक्कादायक खुलासा आरोपींनी केला आहे. सोनाली यांचे पीए सुधीर सांगवान यांनीच हा कट रचल्याचा खुलासा पोलीसांनी केलायं. सुधीर सांगवान याने सोनाली यांनी पाण्याच्या बाटलीतून जबरदस्तीने ड्रिंक दिले होते.
Published on: Sep 03, 2022 02:17 PM
Latest Videos