Afghanistan | अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचा हैदोस, प्रत्येक घरात जाऊन सर्च ऑपरेशन

Afghanistan | अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचा हैदोस, प्रत्येक घरात जाऊन सर्च ऑपरेशन

| Updated on: Aug 16, 2021 | 6:10 PM

भारतीय सैन्यदलाचं विशेष विमान अफगाणिस्तानातील काबूलला पोहोचलं आहे. शिख आणि हिंदूंना आणण्यासाठी हे विमान काबूलला पोहोचले आहे. या विमानातून भारतीय शिख आणि हिंदूंना भारतात परत आणले जाणार आहे.

मुंबई : भारतीय सैन्यदलाचं विशेष विमान अफगाणिस्तानातील काबूलला पोहोचलं आहे. शिख आणि हिंदूंना आणण्यासाठी हे विमान काबूलला पोहोचले आहे. या विमानातून भारतीय शिख आणि हिंदूंना भारतात परत आणले जाणार आहे. तालिबानने अफगाणिस्तानला ताब्यात घेतल्यामुळे येथे हाहा:कार उडाला आहे. अफगानिस्तामधील नागरिक देश सोडण्यासाठी जमेल तो प्रयत्न करत आहेत. काही लोक तर चक्क विमानावरसुद्धा बसत आहेत.