Special Report | बच्चू कडू उर्फ यूसूफ खान..., मंत्री, वेशांतर आणि धाड, नेमकं काय घडलं?

Special Report | बच्चू कडू उर्फ यूसूफ खान…, मंत्री, वेशांतर आणि धाड, नेमकं काय घडलं?

| Updated on: Jun 22, 2021 | 10:24 PM

अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू आहेत. बच्चू कडू आपल्या अनोख्या आणि धडाकेबाज कार्यशैलीमुळे प्रसिद्ध आहे. बच्चू कडू हे आज थेट वेशांतर करुन युसुफखाँ पठाण बनले आणि त्यांनी अकोला, पातूर शहरातील विविध शासकीय कार्यालयांना भेटी देत तिथल्या कारभाराचा धांडोळा घेतला.

पातूर आणि अकोला शहरातील विविध शासकीय कार्यालयांची मंत्री युसुफखाँ पठाण यांनी चांगलीच झाडाझडती घेतली! आता तुम्ही म्हणाल की हे युसुफखाँ पठाण कोण? तर हे दुसरे तिसरे कुणी नसून जलसंपदा आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री, तसंच अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू आहेत. बच्चू कडू आपल्या अनोख्या आणि धडाकेबाज कार्यशैलीमुळे प्रसिद्ध आहे. बच्चू कडू हे आज थेट वेशांतर करुन युसुफखाँ पठाण बनले आणि त्यांनी अकोला, पातूर शहरातील विविध शासकीय कार्यालयांना भेटी देत तिथल्या कारभाराचा धांडोळा घेतला.

Published on: Jun 22, 2021 10:24 PM