Special Report | हिंदुत्वावरुन Devendra Fadnavis यांचे शिवसेनेवर 'बाण' -tv9

Special Report | हिंदुत्वावरुन Devendra Fadnavis यांचे शिवसेनेवर ‘बाण’ -tv9

| Updated on: Feb 21, 2022 | 9:59 PM

शिवसेनेकडून आदित्य ठाकरे  आणि संजय राऊत आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेत, महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही पायाला भिंगरी बांधून दौऱ्यांचा सपाटा लवात आहेत.

शिवसेनेकडून आदित्य ठाकरे  आणि संजय राऊत आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेत, महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही पायाला भिंगरी बांधून दौऱ्यांचा सपाटा लवात आहेत. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस औरंगाबाद आणि नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. औरंगाबादेतून त्यांनी सकाळपासून टार्गेट ठाकरे सरकार हाच अजेंचा चालू ठेवला आहे. त्यामुळे फडणवीस सारखे टीकेचे तिखट बाण चालवत आहेत. तर शिवसेना नेतेही फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत.