Special Report | ब्रिटनने कोरोनाला कसं नियंत्रणात आणलं?

| Updated on: Apr 10, 2021 | 10:55 PM

Special Report | ब्रिटनने कोरोनाला कसं नियंत्रणात आणलं?

जानेवारी महिन्यात ब्रिटनमध्ये कोरोनाचा अक्षरक्ष: हाहा:कार उडाला होता. तिथे रोज 50 हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळायचे. मात्र, आता या कोरोना संकटाला थोपवण्यात ब्रिटनलसा यश येताना दिसत आहे. ब्रिटनमध्ये सध्या रोज आता 3 हजाराच्या आसपास रुग्ण आढळत आहेत. ब्रिटनने कोरोनाला नेमकं नियंत्रणात आणलं कसं? याबाबतच आज आम्ही तुम्हाला या स्पेशल रिपोर्टमध्ये सांगणार आहोत.

Published on: Apr 10, 2021 10:51 PM