Special Report | कर्नाटकात कोरोनाचा अक्षरश: कहर, बंगळुरु, म्हैसूरमध्ये आरोग्यव्यवस्था कोलमडली

| Updated on: May 20, 2021 | 11:12 PM

Special Report | कर्नाटकात कोरोनाचा अक्षरश: कहर, बंगळुरु, म्हैसूरमध्ये आरोग्यव्यवस्था कोलमडली

कर्नाटकात सध्या सर्वाधिक कोरोनाचा कहर सुरु आहे. नुसते रुग्णच नव्हे तर मृत्यूचा आकडाही वाढत आहे. कर्नाटकचा संसर्गाचा दर 40 टक्के तर राजधानी बंगळुरुचा दर हा तब्बल 48 टक्के आहे. कर्नाटकातील कोरोना परिस्थिती विषयी सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !