Special Report | Khadse V/S Fadnavis | सत्ता गेल्याने देवेंद्र फडणवीस अस्वस्थ, एकनाथ खडसेंचा घणाघात

| Updated on: Jun 07, 2021 | 10:13 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव दौऱ्यानंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. पण या चर्चांना पूर्णविराम देत एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली. फडणवीस हे सत्तेसाठी तडफडत असल्याची टीका खडसे यांनी केलीय.