Special Report | 15 मे नंतर पुन्हा लॉकडाऊन वाढणार?
Special Report | 15 मे नंतर पुन्हा लॉकडाऊन वाढणार?
राज्यात कोरोना संसर्गाचा पुन्हा वाढत असल्याने राज्य सरकारने आधी 1 मे पर्यंत लॉकडाऊन केला. त्यानंतर हा लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवण्यात आला. मात्र, आता आरोग्यमंत्र्यांनी पुन्हा लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. याबाबतची माहिती देणारा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos