Special Report | महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण घटले, तरी निर्बध का लादले गेले?
महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येऊ घातलीय. त्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कोरोना निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सुरुवातीला म्हणजे दुसऱ्या लाटेआधी अमरावती, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर मोठ्या प्रमाणात रुग्ण बाधित निघतायत. चारही जिल्ह्यांतले हे आकडे पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात निर्बंधांचं प्रमुख कारण आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येऊ घातलीय. त्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कोरोना निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सुरुवातीला म्हणजे दुसऱ्या लाटेआधी अमरावतीचा पॉझिटिव्ह रेट 10 टक्क्यांचा आसपास होता. सध्या रत्नागिरीचा पॉझिटिव्ही रेट 10 टक्के आहे. सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट सुद्धा 10 टक्क्यांच्यावर आहे. साताऱ्यातला पॉझिटिव्ही रेट 9.50 टक्क्यांवर गेलाय आणि कोल्हापुरातही 8 टक्के रुग्ण बाधित निघतायत. चारही जिल्ह्यांतले हे आकडे पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात निर्बंधांचं प्रमुख कारण आहेत.
Latest Videos