Special Report | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नेमकं काय ?

Special Report | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नेमकं काय ?

| Updated on: Jun 25, 2021 | 9:32 PM

कोरोनाची दुसरी लाट सरली असली तरी तिसरी लाट उंबरठ्यावर (Corona third wave) असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. हेच पाहता आता राज्य सरकारने यासाठी कंबर कसली आहे.

कोरोनाची दुसरी लाट सरली असली तरी तिसरी लाट उंबरठ्यावर (Corona third wave) असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. हेच पाहता आता राज्य सरकारने यासाठी कंबर कसली आहे. दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचं चित्र पाहायला मिळालं, हाच अनुभव गाठीशी ठेऊन राज्य सरकारने उपाययोजना सुरु केल्या आहेत. या उपाययोजनांचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर (CM Uddhav Thackeray) सादरीकरण करण्यात आलं. या सादरीकरणात तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी काय तयारी करावी लागेल, हे सांगण्यात आलं.  कोरोना परिस्थितीचा सामना करण्यासाठी सध्या राज्यातील परिस्थिती काय आहे? त्याचा आढावा

Published on: Jun 25, 2021 09:32 PM