Special Report | लॉकडाऊनसाठी सरकारची तयारी पूर्ण! बुधवारी लॉकडाऊनच्या घोषणेची शक्यता
Special Report | लॉकडाऊनसाठी सरकारची तयारी पूर्ण! बुधवारी लॉकडाऊनच्या घोषणेची शक्यता
राज्यात लॉकडाऊन लागू होण्याची दाट शक्यता आहे. राज्य सरकार याबाबत तयारी देखील करत आहे. येत्या कॅबिनेट बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा होईल. त्यानंतर लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. याबाबतचा खास रिपोर्ट नक्की बघा…
Published on: Apr 12, 2021 09:15 PM
Latest Videos