Special Report | महाराष्ट्रातील पूर दुर्घटनांनंतरचा आक्रोश
कोल्हापुरात पंचगंगा नदीने असं काही रौद्ररुप दाखवलं की मोठ्या कष्टाने 2019 च्या महापुरातून सावरलेला संसार पुन्हा पाण्यात वाहून गेला.
दरड दुर्घटना आणि महापुरामुळे घरच्या-घरं उध्वस्त झालीयत… काहींवर कुटुंबाच्या-कुटुंग गमावल्याची वेळ आलीय तर कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये पुराचं पाणी ओसरल्यानंतरचं भीषण वास्तव समोर आलंय. कोल्हापुरात पंचगंगा नदीने असं काही रौद्ररुप दाखवलं की मोठ्या कष्टाने 2019 च्या महापुरातून सावरलेला संसार पुन्हा पाण्यात वाहून गेला.
Latest Videos