Nashik Oxygen Leak | झाकीर हुसेन रुग्णालयातील 22 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

| Updated on: Apr 21, 2021 | 9:28 PM

Nashik Oxygen Leak | झाकीर हुसेन रुग्णालयातील 22 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनचा टँकर लीक झाल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 22 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. या दुर्घटनेला नेमका जबाबदार कोण? असा प्रश्न आता विचारला जातोय.