Special Report | महापालिकेचे आयुक्त Iqbal Singh Chahal आयकर विभागाच्या टार्गेटवर -tv9

Special Report | महापालिकेचे आयुक्त Iqbal Singh Chahal आयकर विभागाच्या टार्गेटवर -tv9

| Updated on: Mar 25, 2022 | 10:13 PM

मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना आयकर विभागानं नोटीस पाठवली होती. इकबालसिंह चहल यांना आयकर विभागानं 10 मार्चला उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली होती.

मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना आयकर विभागानं नोटीस पाठवली होती. इकबालसिंह चहल यांना आयकर विभागानं 10 मार्चला उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली होती. ही नोटीस आयकर विभगाानं 3 मार्च रोजी पाठवली होती. मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रकरणासंबंधी मुंबईच्या आयुक्तांना नोटीस पाठवण्यात आली होती. इकबाल चहल यांनी काय उत्तर दिलंय हे पाहावं लागणार आहे. 300 कोटींच्या टेंडरसंदर्भात भाजपच्या काही नेत्यांनी आरोप केले होते. मुंबईमध्ये आयकर विभाग सक्रिय झाल्याचं देखील यानिमित्तानं समोर आलं आहे. सध्या समोर आलेली नोटीस जुनी आहे. तर, इकबाल सिंह चहल हे सध्या नवी दिल्लीत असल्याची माहिती आहे.