Corona Special Report | पॉझिटिव्हीटी रेट चिंताजनक, 'या' सहा जिल्ह्यांनी राज्याचं टेन्शन वाढवलं

Corona Special Report | पॉझिटिव्हीटी रेट चिंताजनक, ‘या’ सहा जिल्ह्यांनी राज्याचं टेन्शन वाढवलं

| Updated on: Jun 13, 2021 | 1:43 AM

सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे असं दिसतंय. मात्र, महाराष्ट्रातील एकूण 6 जिल्ह्यांमधील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट चिंताजनक आहे.

Corona Special Report | सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे असं दिसतंय. मात्र, महाराष्ट्रातील एकूण 6 जिल्ह्यांमधील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट चिंताजनक आहे. राज्यातील या 6 जिल्ह्यांनी महाराष्ट्राचं टेन्शन वाढवलंय. हे जिल्हे कोणते आहेत आणि त्या जिल्ह्यांमध्ये खबरदारी घेणं का गरजेचं आहे यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on 6 Corona risk zone district of Maharashtra