Special Report | अमरावतीची दंगल संपली, राजकीय दंगल सुरू
अमरावतीची दंगल शांत झाली. मात्र राजकीय दंगल अजूनही सुरुच आहे. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दंगलीवरील सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.
मुंबई : अमरावतीची दंगल शांत झाली. मात्र राजकीय दंगल अजूनही सुरुच आहे. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दंगलीवरील सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. जेव्हा जेव्हा काँग्रेस सत्तेत येते तेव्हा रझा अकादमीचे हिंसाचार का वाढताता असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
Latest Videos