Special Report | अवसानघातकी अमेरिका आणि युरोप, कोरोना लसीसाठीचा कच्चा माल रोखला : पुनावाला

| Updated on: Apr 11, 2021 | 11:13 PM

Special Report | अवसानघातकी अमेरिका आणि युरोप, कोरोना लसीसाठीचा कच्चा माल रोखला : पुनावाला

जेव्हा अमेरिका-युरोपला गरज होती तेव्हा भारताने भरभरुन दिलं. मात्र, जेव्हा भारताला गरज आहे तेव्हा गरज सरो आणि वैद्य मरो, असं धोरणं अंगीकरताना हे देश दिसत आहेत. कोरोना लसीसाठी लागणारा कच्चा मालाचा साठा अमेरिका आणि युरोपातील काही देशांनी रोखून धरला आहे. याबाबतचा सविस्तर रिपोर्ट बघा सविस्तर….