Special Report | अमित शाहांकडे सहकार खाते देऊन राज्यात राष्ट्रवादीला वेसण घालण्याचा प्रयत्न?
केंद्रामध्ये आता सहकार खात्याची निर्मिती झाली आहे. खुद्द अमित शाह या खात्याचे पहिले मंत्री सुद्धा बनले आहेत (special report on Amit Shah has a co-operation ministry)
केंद्रामध्ये आता सहकार खात्याची निर्मिती झाली आहे. खुद्द अमित शाह या खात्याचे पहिले मंत्री सुद्धा बनले आहेत. सहकारातल्या काही लोकांमुळे जेरीस आलेल्या शेतकऱ्यांना आपलंस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ही मोठी खेळी खेळली आहे. या मंत्रालयामार्फत शरद पवारांना चेकमेट करण्याचा प्रयत्न तर नाही ना? अशी चर्चा आता होतेय. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (special report on Amit Shah has a co-operation ministry)
Latest Videos