Special Report | नाव न घेता अमृता फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंवर निशाणा !
कोरोना संकटावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.
कोरोना संकटावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं. एकीकडे देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारवर निशाणा साधत आहेत. त्यांच्यापाठोपाठ अमृता फडणवीसही ट्विटरमार्फत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत आहेत.
Published on: Apr 09, 2021 11:12 PM
Latest Videos